Government Resolutions & Important Documents

क्र. नं.तारीखशिर्षक
१३०२ एप्रिल, २०२५शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी एक ४४ आसनी बस भाडेतत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देणेबाबत.
१२०१ एप्रिल, २०२५विभागाच्या अधिपत्याखालील 06 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबत.
१११० डिसेंबर २०२४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व वसतिगृहाकरिता इमारती भाड्याने उपलब्ध करून घेण्यास मंजुरी देण्याबाबत.
१०३ जानेवारी २०२५शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथील रेट्रोफिटिंगच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
११ ऑक्टोबर २०२४नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य योजनेंतर्गत अनुदानातून यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
३ ऑक्टोबर २०२४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेस सन-2024-25 या आर्थिक वर्षात राज्य योजनांतर्गत अनुदानातून यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.
३ ऑक्टोबर २०२४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक या संस्थेस राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.
२३ ऑगस्ट २०२४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, त्र्यंबक रोड, नाशिक या महाविद्यालयास ५० प्रवेश क्षमतेसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून दिलेली प्रथमच संलग्नतेची मंजुरी
२१ ऑगस्ट २०२४शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे प्रथम वर्ष एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाकरिता ५० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्याबाबत.
१९ ऑगस्ट २०२४Bytco रुग्णालय, नाशिक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांच्यातील करारनामा
१६ ऑगस्ट २०२४५० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्याकडून देण्यात आलेली परवानगी.
५ एप्रिल २०२१महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे (१) १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापना करण्याबाबत. (२) महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापना करण्याबाबत.
२२ जून २०१६Sop2निरुपयोगी दुरुस्त न होणाऱ्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामग्री, वाहने इत्यादींची लिलावाने विक्री करण्याची व्यवस्था.

Top